नमस्कार लाईव्ह १५-०६-२०१५ सकाळचे बातमीपत्र
१- उन्हाळी सुट्टी संपल्यान आजपासून राज्यातील शाळा सुरु
२- दिल्ली सरकार आणि नायब राज्यापालांमध्ये वाद सुरूच
३- विविध मागण्यासाठी १७ जून रोजी ऑटोरिक्षा चालकांचा बंद
४- बिलोली तालुक्यात पेरणीपूर्व मशागती करून शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत
५- बोळेगावचा सुरेश रासुलवार इतर मागार्वार्गीयातून बिलोली तालुक्यातून दहावी परीक्षेत प्रथम
६- उच्च व तंत्र शिक्षण विभागाने भरमसाठ वाढविलेल्या प्रवेश शुल्काबाबत 'अभाविप'चा एल्गार
७- कुंडलवाडीत बनावट बीटी कापूस बियाणे जप्त
~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
१- मुंबईत आठवड्याची सुरुवात जोरदार पावसाने
२- अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया १० पैशांनी घसरला
३- मेक ऑफ डेव्हलपमेंट इंडीया म्हणजे मोदी : व्यंकय्या नायडू
४- अर्धापूर येथे आज आहिल्यादेवी होळकर जयंतीचे आयोजन
५- नाशिक-पुणे सिप्लेन उड्डाणाचा खराब हवामानामुळे उदघाटन लांबणीवर
~~~~~~~~~~~~~~
निधन वार्ता
संजय शेट्टी, दशरथ टोपे, संभाजी हटकर, विष्णुदास मोरे
~~~~~~~~~~~~~~
आजचे वाढदिवस
चैतन्य उल्लीगडे, प्रांजल संडूले, श्रीनिवास हजारे, नानासाहेब पवार, रामदास मुंढे, बाळासाहेब देवकरे, जगदीश लांडगे, रामप्रसाद बोराडे, मनीष श्याम, प्राची राठी, प्रेम साबू, अजीज कुरेशी, अनिल काब्दे, बालाजी शिंदे, सुनील बिदवे, संदीप नरवाडे, बालाजी होदगे, प्रदीप लिंबाळे, बालाजी मारलेवार, विकास इंगोले, जगजीवन सिंह, राजाराम राठोड, संतोष चीद्रावार, धनाजी देशमुख, शंकर मोरे, पंजाबराव पाटील, गोविंद बियाणी, अण्णा हजारे, लक्ष्मी मित्तल, रमेश कदम, राधाकृष्ण विखेपाटील
~~~~~~~~~~~~~~
सुविचार
आकाशातले तारे कधीच मोजून होत नाहीत
माणसाच्या इच्छेचं देखील तसच आहे
माणसाच्या गरजा कधीच संपत नाहीत
शक्य तेवढे तारे मोजून समाधानी व्हावं
आयुष्य जास्त सुंदर होईल
{ स्वप्नील जाधव, नमस्कार लाईव्ह वाचक }
~~~~~~~~~~~~~~
No comments:
Post a Comment