Sunday, 21 June 2015

Namaskar Live 21-06-2015 Video News



नमस्कार लाईव्ह २१-०६-२०१५ व्हिडीओ बातमीपत्र 



१- मारवाडी युवा मंच तर्फे ३०० व्यक्तींचे रक्त तपासणी शिबीर संपन्न

२- पहिला आंतरराष्ट्रीय योगा दिन नांदेडमध्ये उत्साहात पार पडला

३- नांदेड जिल्ह्यासह राज्यात सर्वत्र पाऊस

४- धर्माबाद तालुक्यातील कोरेगाव येथे पडला रक्ताचा पाऊस

५- भाजप आणि शिवसेना सोडली तर इतर पक्षांना योगाची अॅलर्जी

~~~~~~~~~~~~~~~~~

संक्षिप्त

१- चंद्रपूरला पावसाने झोडपले, वीज व मोबाईल सेवा ठप्प

२- अडवाणीचे वक्तव्य गांभीर्याने घ्या - शरद पवार

३- विषारी दारूच्या बळीचा आकडा ९५ वर, मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी एका लाखाची मदत

४- तिहेरी हत्याकांडाने सांगली हादरली

५- हैदराबाद हाय-वे वर अपघात, ९ जन जखमी

~~~~~~~~~~~~~~~~~

सुविचार

पाणी धावत म्हणून त्याला मार्ग सापडतो त्याप्रमाणे जो प्रयत्न करतो त्याला यशाची, सुखाची, आनंदाची वाट सापडते

{ नितीन गजभारे }

No comments: