नमस्कार लाईव्ह २७-०६-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र
१- विदर्भात कृषी कर्जमाफीसाठी कॉंग्रेसचा धडक मोर्चा
२- वीज ग्राहकांना दिलासा, महावितरणच्या दरात ५ ते ७ टक्के कपात
३- राज्यातील ३०५ बाजार समित्यांची उलाढाल ३७ हजार कोटींच्या घरात
४- राज्यातील सहकारी बँका आणि पतसंस्थांच्या कामकाजाची तपासणी येत्या १ जुलै पासून सुरु होणार
५- राजश्री शाहू महाराज यांच्या जयंती प्रित्यर्थ महात्मा जोतीबा फुले विद्यालय गोकुंदा येथे गुणवंतांचा सत्कार
६- ग्रामीण भागातील नागरिकांनी एक दिवस स्वच्छतेसाठी दिल्यास गावात शाश्वत स्वच्छता नांदेल - वर्षाताई भोसीकर
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
१- राज्यातील सहा जिल्हा बँकासाठी राज्य सरकारने दिली ४० कोटींची मदत
२- वन-डे सामन्यात महत्वपूर्ण बदल, नवीन नियमांना आयसीसीची मान्यता
३- चिक्की प्रकरणी शरद पवारांचे मौन, पंकजाविरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन
४- पहाडी राज्यात पुन्हा जलप्रलयाचा इशारा, केदारनाथ मार्गावरील पूल रस्ते गेले वाहून
५- राष्ट्रीय अन्न सुरक्षा मोहिमेतून शेतकऱ्यांना फवारणी पंपासाठी ३ हजार रुपये अनुदान
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
इतरांच्या सावलीखाली उभे राहिल्यावर स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही, स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी स्वतः उन्हात उभे राहावे लागते
{ देवाशिष बेरा, नमस्कार लाईव्ह वाचक }
No comments:
Post a Comment