Sunday, 14 June 2015

Namaskar Live 14-06-2015 Evening Audio News



नमस्कार लाईव्ह १४-०६-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र 

१- परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज अडचणीत, ललित मोदींना मदत केल्याचा आरोप

२- राज्य माहिती आयुक्त दीपक देशपांडेच्या घरावर एसीबीचा छापा

३- जादू पतंगे ग्रुप व वंदे मातरम मित्र मंडळातर्फे गुणवंत विद्यार्थाचा सत्कार

४- धर्माबाद तालुक्यात चोंडी येथे वीज पडून शेतकरी महिलांचा मृत्यू

५- अण्णाभाऊ साठे माध्यमिक विद्यालय मुखेडचे घवघवीत यश

६- नाशिक दिव्यमराठी  कार्यालयावर हल्ला

७- मुख्यमंत्र्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा - कॉंग्रेस माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे

~~~~~~~~~~~~~

संक्षिप्त

१- खाजगी टॅक्सी विरोधात नितेश राणेंच्या स्वाभिमान संघटनेचा उद्यापासूनच टॅक्सी-रिक्षाचा संप

२- शेतकऱ्याच्या पिककर्जाला मुदतवाढ

३- पंकज भुजबळ आणि समीर भुजबळ यांच्यासह अन्य तिघाविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

४- राज्यातील शहरे स्मार्ट करण्याआगोदर ती स्वच्छ करण्याचा निर्धार करावा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

५- विक्रमगड जवळ बसचा भीषण अपघात, मतदान ड्युटीवर चाललेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू, ५ जखमी

६- तटरक्षक दलाच्या गेल्या पाच दिवसापूर्वी बेपत्ता झालेल्या विमानच सिग्नल मिळाल

७- दिल्लीत काच-यावरून रंगले राजकारण

~~~~~~~~~~~~~

सुविचार

वेळ बदलते, माणसे बदलतात, पण आयुष्य कुणासाठीही थांबत नाही

बदल हेच आयुष असतं हे बऱ्याच जणांना शेवटपर्यंत कळत नाही

{ राजकुमार बुसारे, नमस्कार लाईव्ह वाचक }

No comments: