[आंतरराष्ट्रीय]
१- न्यूझीलंड; पोकेमॉनसाठी नोकरी सोडलेल्या तरुणाला मिळाले स्पॉन्सर आणि अनोखी जॉब आॅफर
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
२- आप खासदाराकडून संसद परिसराचं शूटिंग, व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ
३- भारतीय वायूसेनेचं विमान बेपत्ता, विमानात 29 जण
४- 14 दिवसांच्या संचारबंदीमुळे मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्तींना अश्रू अनावर
५- राष्ट्रवादीसह भाजपकडूनही शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न
६- वादग्रस्त आदर्श इमारत ताब्यात घ्या, सुप्रीम कोर्टाचे केंद्राला आदेश
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
७- आरोप एकच करा, पण तगडा करा, मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सल्ला
८- मराठवाड्यातील 100 तरुण आयसिसमध्ये
९- राम शिंदे आता जरा कमी फोटो काढत जा: मुख्यमंत्री
१०- मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाला टाळे ठोको आंदोलन
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१२- कोपर्डीतील विद्यार्थ्यांसाठी खास स्कूलबस
१३- रोड रोमियोंवर कारवाईसाठी कोल्हापूर पोलिसांचं ‘दामिनी पथक
१४- शरीरावर 20 लाखांची रोकड, लपवाछपवी करणाऱ्याला अटक
१५- सोलापूरमध्ये महिला ग्रामपंचायत सदस्याची हत्या
१६- कोकण रेल्वेत माजी आमदाराचं सामान चोरीला, मुद्देमालासह बंदुकही लंपास
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
१७- सोशल मीडियावर वीरेंद्र सेहवागची नवी शिकार
१८- मला सर्वच क्षेत्रात चमकायचंय : प्रियंका
१९- करीनाचा 'तो' निर्णय धक्कादायक : करीश्मा
२०- चीन खेळाडूंना देणार ‘ड्रग्ज’ न घेण्याची शपथ
~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
शुद्ध शाकाहारी, होम मेड, संपूर्ण महाराष्ट्रात होम-डिलिव्हरी उपलब्ध
संपर्क- 9423785456, 7350625656
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा
========================================

ब्लॅकमध्ये कबालीच्या एक तिकीटाचा दर ५ हजार
सुपरस्टार रजनीकांतच्या कबाली सिनेमाची तामिळनाडूमध्ये प्रचंड क्रेझ आहे. आज सकाळी चेन्नईमध्ये चार वाजताच्या पहिल्या खेळाचे तिकीट मिळवण्यासाठी लोकांनी रात्रभर रांग लावली होती. कर्मचारी कामावर येण्याची आशा सोडून दिलेल्या चेन्नईतील अनेक कंपन्यांनी सुट्टीही जाहीर केली होती.
कबालीच्या सर्व शो च्या तिकीटांची आधीच विक्री झाल्यानेब्लॅकमध्ये अव्वाच्या सव्वा दरामध्ये ही तिकीटे विकली जात आहेत.ब्लॅकमध्ये कबालीचे एक तिकीट पाच हजार रुपयांना विकले जात आहे. तामिळनाडूमध्ये रजनीकांतला देवाचा दर्जा आहे.
No comments:
Post a Comment