१- राज्यात ठिकठिकाणी मान्सूनपूर्व पावसाची हजेरी
२- वादात अडकलेली मॅगी देशभरातून हटविण्याचा नेस्लेचा निर्णय
३- महिलांना मालमत्ता करात विशेष सूट - सभापती सविता कंठेवाड
४- शिक्षण शुल्क समितीच्या विरोधात विद्यार्थी पालकसभेची ७ जून रोजी महत्वपूर्ण बैठक
५- पर्यावरण दिनानिमित्त आज शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन
६- शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी जि.प.ची १७ जून रोजी विशेष सभा
*****संक्षिप्त*****
१- राज्यातील सर्व शाळांना यापुढे शनिवार, रविवार सुट्टी
२- बँक कर्मचाऱ्यांच्या संपाने कामकाज ठप्प
३- भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड प्रकाश आंबेडकर आज नांदेडमध्ये
४- आज संकष्टी चतुर्थी
५- विश्व पर्यावरण दिनानिमित्त सचिन, विराट करणार वृक्षारोपण
***निधन वार्ता***
कमलाकर मोरे, मदनसिंघ रामगडिया, गणपतराव वाघमारे, विजयालक्ष्मी शेवाळकर, व्यंकटराव देशमुख, गणपतराव राजे, विठ्ल वाघमारे
*****सुविचार*****
जीवन मे ज्यादा रिस्ते होना जरुरी नही है,
पर जो रिस्ते है उनमे जीवन होना जरुरी है
***आजचे वाढदिवस***
शुभ्रा कुलकर्णी, देवानंद पवार, पलक जैन, बापूसाहेब गजभारे, निखील बरखलवाड, हीना शेख, भोजराज गदारी, दिगांबर पाटील, उस्मान शेख, भास्कर पवार, दत्ता मारतोंडे, संतोष कदम, गजानन ठाकरे, बाळासाहेब पाटील, प्रशांत क-हाळे, विजय राठोड, शिवहर पवार, प्रदीप भागवत, लक्ष्मण सोलंकी, मानसी पाटील, बालाजी कदम, हनुमान दास जाजू, राजगोपाल दरक, उज्वल भोयर, मोहम्मद शाहीर, श्याम कदम कोंडेकर,
No comments:
Post a Comment