नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Friday, 5 June 2015
Namaskar Live 05-06-2015 Evening Audio News
नमस्कार लाईव्ह ०५-०६-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र
१- राज्यात १०८५ पैकी फक्त ५३ मराठी शाळांना मान्यता
२- देशात भाववाढ रोखण्यासाठी ५०० कोटीचा निधी
३- रासायनिक खतांच्या किमती यंदा स्थिर राहण्याची शक्यता
४- सिंचन घोटाळ्यात कोणालाही पाठीशी घालण्याचा प्रश्नच नाही - मुख्यमंत्री फडणवीस
५- बिलोली तालुक्यातील दोन भावांची न्यायधीश पदी निवड
६- सा.बा. उपविभागाच्या अनागोंदी कारभाराचा उत्कृष्ट नमुना, नायब तहसीलदारास शोधावे लागते अभियंत्यास
*****संक्षिप्त*****
१- नेस्लेची मॅगी भारताबाहेर
२- औरंगाबाद मधील मुंढेच्या स्मारकाला MIMचा विरोध, स्मारका ऐवजी रुग्णालय बनवा
३- दरवर्षी झाड लावण्याचा मास्टर-ब्लास्टर सचिनचा निर्धार
४- भुसावळ मधील दोन माजली इमारत कोसळली, १ जन ठार, १५ जखमी
५- किनवट येथे नवीन आलेले पी.आय. अनिल गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली शांतता बैठक संपन्न
***सुविचार****
मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा,
दवबिंदू होऊन चातकाची तहान भागवणे जास्त श्रेष्ठ----
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment