Monday, 1 June 2015

Namaskar Live 01-06-2015 Video News



नमस्कार लाईव्ह ०१-०६-२०१५ व्हिडीओ बातमीपत्र 

१- नांदेडमध्ये चालण्याची स्पर्धा संपन्न, दिलीप ठाकूर यांचे अनोखे आयोजन

२- जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे लोकशाही दिन संपन्न

३- देगलूर तालुक्यातील शहापूर येथे जिल्हा सेन्ट्रल कॉऑपरेटिव्ह बँकेकडून दुष्काळ निधी वाटप

*****संक्षिप्त*****

१- उत्तर भारतात तीन दिवसात पाऊस पडण्याचा हवामान खात्याचा अंदाज

२- शाळा सुरु झाल्यावर पहिलाच रविवार बिना सुट्टीचा, राज्यातील शाळा-महाविद्यालयांमध्ये योग दिन

३- पर्यावरणाच्या संवर्धनासाठी वृक्षाची लागवड आवश्यक - प्रनिताताई देवरे

४- एसटीचा आज 'परिवहन दिन'

No comments: