नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Monday, 1 June 2015
Namaskar Live 01-06-2015 Evening Audio News
नमस्कार लाईव्ह ०१-०६-२११५ सायंकाळचे बातमीपत्र
१- शंभर राहुल मोदिपुढे फिकेच!, शिवसेनेची टीका
२- BCCI मध्ये त्रिमूर्ती; सचिन, गांगुली, लक्ष्मणचा सल्लागार समितीत समावेश
३- किनवट नगर परिषदेने केलेल्या विकासकामाचे लोकार्पण व नव्याने होणाऱ्या काही कामाचे आ. प्रदीप नाईक यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न
४- बिलोली शहरातील भास्करनगर, नवी आबादीत पाण्याची टंचाई, प्रशासनाचे दुर्लक्ष
५- उन्हाळ्याच्या सुट्टीतील आनंददायी शाळा राज्यात राबविल्या जाव्यात- जि.प. सदस्या वर्षाताई भोसीकर
*****संक्शिप्त*****
१- मान्सून लांबणीवर गेल्यामुळे राज्यात यंदा कापूस, सोयाबीन, कडधान्य उत्पादक शेतकऱ्याच्या समस्या आजून वाढण्याची चिन्हे
२- अल्पसंख्याकांवर हल्ले सहन करणार नाही- नरेंद्र मोदी
३- मॅगीची प्रत्येक राज्यात होणार टेस्ट
४- राज्यातील पोलीस ठाण्याची चार श्रेणीत विभागणी होणार
५- HDFCच्या ATMमधून यापुढे पेपर स्लीप मिळणार नाही
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment