नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Tuesday, 2 June 2015
Namaskar Live 02-06-2015 Morning Audio News
नमस्कार लाईव्ह ०२-०६-२०१५ सकाळचे बातमीपत्र
१- राज्यात सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र प्रोटेक्शन ऑफ इंटरनल सिक्युरिटी' हा नवा कायदा आणण्यात येणार
२- पूररेषेत राहणाऱ्या एक हजार कुटुंबांना महापालिकेने बजावली नोटीस
३- इसापूर धरणातील पाणी पैनगंगेत सोडा - नागेश पाटील आष्टीकर
४- पर्यावरणाच्या संवर्धनासाठी वटवृक्षाची लागवड, आज व्यापक मोहीम राबविण्यात येणार
*****संक्षिप्त*****
१- धनगर समाजाचा प्रस्ताव आघाडीने का नाही पाठविला? - मुख्यमंत्री
२- विनाअनुदानित सिलेंडर १० रुपयांनी महाग, महाराष्ट्र शासन महानगरपालिकेला एलबीटीचा तोडगा सापडला
३- अरुणा शानबाग यांचा जन्मदिन यापुढ 'नर्सिंग केअर डे'
४- पी.एम. मोदी ईस्राइलचा दौरा करणार
५- नांदेड महापालिकेत २५ वर्ष सेवा केलेल्या कर्मचाऱ्यांना घरकुलाची प्रतीक्षा
**निधन वार्ता***
केशव आठवले, हेमंत सोनावाला, लतादेवी ठाकूर, वच्छलाबाई लष्करे, तुळसाबाई पवार, यशोदा कुमरे, भावना भार्गवे,
***सुविचार***
ना किसीके अभाव मे जियो, न किसीके प्रभाव मे जियो,
यह जिंदगी है आपकी आपने स्वभाव मे जियो
***आजचे वाढदिवस***
राहुल अशोक, मनीषा कुमारी, बापूसाहेब देशमुख, कुणाल जाधव, विनोद टेकाळे, माधवराव पाटील, विठ्ठल पाटील, भगवान राठोड, रामचंद्र सूर्यवंशी, शिवराम देशमुख, सुरेश बत्तलवार, सीमा अग्रवाल, हरीश हंबर्डे, बालाजी ठाकूर, मनोज जाधव, विशाल तोतला, श्रीकांत आंबेकर, उमेश शिरीनवार, सागर डोंगरजकर, सुधाकर बंडेवार, शामसुंदर ढगे
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment