नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Tuesday, 2 June 2015
Namaskar Live 02-06-2015 Evening Audio News
१- शेतकऱ्यांना १५ दिवसात मदत जाहीर करा, अन्यथा रस्त्यावर उतरू - शराद पवार
२- देशातील ३० टक्के ड्रायव्हिंग लायसन्स बनावट, नितीन गडकरीची धक्कादायक माहिती
३- साखरेच्या बफर स्टॉकसाठी केंद्राचा विचार नाही
४- दलितांवरील अत्याचार थांबविण्यासाठी विधेयक आणा, सोनियाच पंतप्रधानांना पत्र
*****संक्षिप्त*****
१- डाळी, तेलाची महागाई राहणारच !, केंद्रीय मंत्र्यांना धक्का
२- रवी शास्त्री कोच नव्हे, तर डायरेक्टर म्हणून टीम इंडिया सोबत
३- कमीत कमी पाच वर्ष भारतीय संघाचा दबदबा पाहू इच्छितो - विरट कोहली
४- BSNLची १५ जूनपासून रोमिंग फ्री
५- रक्षकच बनले भक्षक, किनवट येथे अल्पसंख्याकांवर पोलिसांचा अत्याचार
*****सुविचार*****
जिसे समय का सदुपयोग करने की कला आ गई
उसने सफलता के रहस्य को समाझ लिया
{पार्थ बाहेती, नमस्कार लाईव्ह वाचक}
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment