नमस्कार लाईव्ह ०२-०६-२०१५ व्हिडीओ बातमीपत्र
१- खरीप हंगाम तोंडावर, शेतकरी मशागतीमध्ये मग्न
३- किनवट येथे पोलीस ग्राउंडमध्ये, आरोपीने घेतले जाळून
*****संक्षिप्त*****
१- दक्षिण चीनमध्ये ४५० प्रवाशासह जहाज बुडाले
२- अक्टोबर मध्ये जलचेतना यात्रा काढणार - पंकजा मुंढे
३- मान्सून सरासरी ८८% बरसेल, हवामान खात्याचा अंदाज
४- वाटपोर्णिमा सर्वत्र उत्साहात साजरी
५- कर विभागाला उत्तर न दिल्यास २ लाखांचा दंड
***सुविचार***
किसीने भगवान को पुच्छा 'जहर क्या होता है'
भगवानने बहुत सुंदर उत्तर दिया 'हर वो चीज जो जिंदगीमे आवश्यकतासे अत्याधिक होती है वही जहर है
{विनोद क्षीरसागर, नमस्कार लाईव्ह वाचक, नांदेड}
No comments:
Post a Comment