नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Wednesday, 3 June 2015
Namaskar Live 03-06-2015 Morning Audio News
नमस्कार लाईव्ह ०३-०६-२०१५ सकाळचे बातमीपत्र
१- राज्यात अवेळी पाऊस व गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाची २०० कोटींची मदत
२- बालाजी कल्याणकर विरोधी पक्षनेतेपदी
३- नांदेड येथे ८ जूनपासून किसान उद्योजक विकास प्रशिक्षण
४- विश्व मराठी साहित्य संमेलन भारतातच
५- डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे स्थलांतर सुनियोजितपणे व्हावे - जिल्हाधिकारी काकाणी
*****संक्षिप्त*****
१- SBI कर्मचाऱ्याचा २४ जून रोजी संप
२- जिल्हा समन्वय समितीची दर महिन्याला होणार बैठक - जिल्हाधिका-याच्या सूचना
३- लोकनेते गोपीनाथ मुंढेचा प्रथम स्मृतिदिन
४- नेस्ले दुध पावडरमध्ये आळया
५- पालघर विधानसभा पोटनिवडणूक रद्द
*****निधन वार्ता*****
रत्नाबाई सांडगे, जोत्स्नाबेन खिलोसिया, व्यंकटराव चिद्रावार, सुभाष पाटील, रामचंद्र पाटील पवार, अब्दुल गफार अब्दुल नबी, संभाजी पाटील
***सुविचार***
जो आपसे जलते है, उनसे घृणा कभी न करे
क्योकी यही तो वह लोग है, जो यह समझते है कि आप उनसे बेहतर है
{अजय चौधरी, नमस्कार लाईव्ह वाचक}
***आजचे वाढदिवस***
तुळशीराम मदने, सचिन पाटील लोड्गे, रियाज सय्यद, पंकज पाटील, राहुल परमार, श्रद्धा चव्हाण, सुदास थोरात, अजय देशमुख, नीलकांत वरपाडे, सुनील ओझा, किशोरकुमार वाघदरीकर, रुख्माजी शिंदे, प्रदीप चौधरी, प्रकाश डोणी, गजानन शर्मा, राहुल अहमद, अशोक मोदी, विराज चव्हाण, रुद तोहेकर,
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment