नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Wednesday, 3 June 2015
Namaskar Live 03-06-2015 Evening Audio News
नमस्कार लाईव्ह ०३-०६-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र
१- शेतीकर्ज व्याजमाफी : जून अखेर निर्णय घोषित होण्याची श्यक्यता
२- राज्यभर शाळा सुरु होताच, पहिल्या आठवड्यातच परीक्षा
३- दिल्लीत मॅगीवर बंदी, बिग बाजारमध्ये विक्री बंद
४- किनवट आत्मदहन प्रकरण CIDकडे सोपवून तपास करा, अन्यथा वडार समाज महाराष्ट्रभर रस्त्यावर उतरेल - डॉ. श्रावण रॅपनवाड
५- खरीप हंगामाला मान्सूनची प्रतीक्षा
*****संक्षिप्त*****
१- कडक उन्हामुळे कोथिंबीर आणि पालेभाज्या झाल्या महाग
२- दिल्लीत पेट्रोल टॅकरला भीषण आग, जीवितहानी नाही
३- राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा नांदेडची कार्यकारी मंडळ सभा संपन्न
४- योग दिनाच्या सक्तीवर मुस्लीम शिक्षण संस्थेचा आक्षेप
५- कै. गोपीनाथ मुंढे यांना जिल्हा परिषदमध्ये अभिवादन
****सुविचार****
शरीराला श्रमाकडे, बुद्धीला मनाकडे आणि ह्रदयाला भावनेकडे वळविणे म्हणजे शिक्षण
{धनराज लोने, नमस्कार लाईव्ह वाचक}
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment