Wednesday, 3 June 2015

Namaskar Live 03 06 2015 Video News



नमस्कार लाईव्ह ०३-०६-२०१५ व्हिडीओ बातमीपत्र 



१- स्वर्गीय गोपीनाथराव मुंढे यांची पुण्यतिथी नांदेड जिल्ह्यात ठिकठिकाणी साजरी

२- मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह संघटनेचा ३५ वा वर्धापन दिन साजरा

३- श्री. हरगोबिंद साहिब महाराजांचा अवतरण सप्ताह उत्साहात साजरा



*****संक्षिप्त*****

१- गोपीनाथ मुंढे हे नाव जगाला विसरू देणार नाही, पंकज मुंढेचा निर्धार

२- नगर-बीड-परळी मार्गासाठी राज्य सरकार चौदाशे कोटी देणार

३- जीवनावश्यक वस्तू आणि खाद्यपदार्थात फसवणूक केल्यास दोषींना जन्मठेपेची शिक्षा करण्याचा केंद्र सरकार कायदा करणार - रामविलास पासवान

४- ABSEने घेतलेल्या वैद्यकीय प्रवेश परीक्षेचे निकाल ९ जूनपर्यंत जाहीर न करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश



****सुविचार****

न हरता, न थकता, न थांबता प्रयत्न करणाऱ्या समोर कधी कधी नशीब सुद्धा हरतं

{विक्रम तिडके}

No comments: