Thursday, 4 June 2015

Namaskar Live 04-06-2015 Evening Audio News



नमस्कार लाईव्ह ०४-०६-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र 

१- शनिवारी जाहीर होणार दहावीच्या निकालाची तारीख

२- सिंचन घोटाळ्यात प्रत्यक्ष चौकशीला येण्याची गरज नाही

३- पोलिसांच्या आशीर्वादाने अवैध धंदे वाढले

४- किनवट येथी पाठबंधारे कार्यालयाचा कारभार म्हणजे उंटावर बसून शेळ्या हाकण्याचा प्रकार

*****संक्षिप्त*****

१- आशिष दमलेवर लुटमारीचा गुन्हा दाखल, राष्ट्रवादी पक्षाने केली हकालपट्टी

२- भाकड जनावरांसाठी 'पाणी रक्षक मंडळ' स्थापन करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

३- ३० लाख मुस्लिमांनी सदस्य होऊन दिली भाजपला साथ

४- मणिपूरमध्ये दहशतवाद्यांचा भ्याड हल्ल्यात १० जवान शहीद

५- आरोग्यमंत्र्यांनी बोलावली बैठक, उत्तराखंडमध्येही मॅगीवर बंदी

*****सुविचार*****

अडचणीच्या काळातच आपल्या तत्वांची खरी परीक्षा असते,

आपण प्रामाणिक आहोत का नाही हे अडचणी आल्याशिवाय कळत नाही

{राजकुमार भुसारे पाटील, नमस्कार लाईव्ह वाचक}

No comments: