Thursday, 4 June 2015

Namaskar Live 04-06-2015 Morning Audio News



नमस्कार लाईव्ह ०४-०६-२०१५ सकाळचे बातमीपत्र



१- शिवसेनेची दुफळी व आ. पोकर्णा यांची भाजप मधील सवारी या पार्श्वभूमीवर नांदेड महानगर पालिकेची सर्वसाधारण सभा

२- शिवसेना मॅगीची जाहिरात करणाऱ्या कलाकारांच्या पाठीशी, सेलिब्रेटीवरील कार्यवाही चुकीची

३- वर्धा येथे ४ लाखांचा दारू साठा जप्त

४- खुशखबर वरून राजा केरळमध्ये दाखल



*****संक्षिप्त*****

१- मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा- शरद पवार

२- आणखी १३ टोलनाके बंद करण्याचे गडकरींचे संकेत

३- सिंचन घोटाळा प्रकरणी अजित पवारांना दिलासा सध्या चौकशीसाठी ACB मध्ये जाण्याची गरज नाही

४- विश्व पर्यावरण दिन निमित्त सचिन, विराट कोहली करणार वृक्षारोपण

५- संघर्ष यात्रा पुस्तकाचे जुना नांदेडमध्ये प्रकाशन



****निधन वार्ता****

शोभा हातवळणे, प्रेमजीत दरबारे, कमलाकर मगरे, प्रेमसिंग शिलेदार



***सुविचार***

मी कोणापेक्षा तरी चांगले करेन याने काहीच फरक पडत नाही

पण मी कोनाचे तरी चांगले करेन याने बराच फरक पडतो



****वाढदिवस****

बबलू चव्हाण, संजय जाधव, शिवकुमारी कल्याणी, तिरुपती ताहे, हनीफ भाई, खदिर शेख, सोपान चव्हाण, सुजित कुमार, हनमंतराव शिंदे, सांनी सिंग, धरजकर संजय


No comments: