Friday, 5 June 2015

Namaskar Live 05-06-2015 Video News



नमस्कार लाईव्ह ०५-०६-२०१५ व्हिडीओ बातमीपत्र 

१- पर्यावरण दिनानिमित्त पंतप्रधानाकडून वृक्षारोपण तर नांदेड मध्ये MSEBचे झाले कत्तल मोहीम

२- नांदेडचे नादुरुस्त रस्ते व रस्त्यावरील खड्ड्याची मालिका सुरूच

३- जागतिक पर्यावरण दिन विविध कार्यक्रमांनी  नांदेड मध्ये साजरा

४- उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा  बनले शोभेची वास्तु

*****संक्षिप्त*****

१- अखेर बाळासाहेबांच्या स्मारकाची जागा निश्चित

२- केरळात मान्सून , महाराष्ट्रात कमिंग सून

३- मेडिकल स्टोअर्समध्ये लहानग्यांच्या उत्पादनाची विक्री बंद होणार, केंद्राचे संकेत

४- रामदास कदमांना हवंय गृहमंत्रिपद

५- नाशिक-पुणे प्रवास आता तासाभरात, सी प्लेनचे तिकीट दर जाहीर

No comments: