नमस्कार लाईव्ह ०६-०६-२०१५ सकाळचे बातमीपत्र
१- पंतप्रधान नरेंद्र मोदी बांग्लादेश दौऱ्यावर
२- ग्रामविकास मंत्री पंकजा मुंढे यांचा आज नांदेड दौरा
३- स्टेट बँक करणार १२ जूनला ई-ऑक्शन
४- नांदेड विद्यापिठासमोर भीषण अपघात, ९ जन ठार, सहा जणांची प्रकृती गंभीर
५- राज्य अपंग कर्मचारी संघटनेची उद्या आमसभा
६- भाजपची महासंपर्क अभियानाची आज नांदेडात बैठक
*****संक्षिप्त*****
१- मॅगीनंतर आता सेरेलॅकवरही बंदीचा सरकारचा विचार
२- विष्णुपुरी प्रकल्पात पंधरा दिवस पुरेल एवढा पाणीसाठा, महापौर, उपमहापौर, आयुक्तांनी केली पाहणी
३- शेतकऱ्याला बियाणे, डीझेल आणि विजेवर अनुदान, कृषिमंत्री राधा मोहन सिंग
४- भोकर तालुक्यात ४ लाख ७१ हजार वृक्षाची होणार लागवड, वनक्षेत्र अधिकारी देशमुख
***निधन वार्ता***
प्रमिला दंडवते, इंदिराबाई पळसगावकर, गणपतराव वाघमारे, भुजंगराव तोटेवाड
***सुविचार***
सतत गोड बोलून तुमच्या तोंडावर स्तुती करणारे अनेक भेटतील, परंतु तुमच्या भल्यासाठी तुमच्या तोंडावर तुमच्या चुका सांगून टीका करणारे फार दुर्मिळ असतात, त्यांना ओळखायला शिका
{अनुराधा गांजरे, नमस्कार लाईव्ह वाचक}
***आजचे वाढदिवस***
कणव जोंधळे, जान्हवी जाधव, स्वाती बोखारे, शारंग पंडित, संघदीप गायकवाड, वरखीडे मोहित, प्रभात पाटील, शिवचरण ठाकूर, श्रीधर हंबर्डे, राहुल पात्रे, मुरारी तीवाळे, नरेश कश्यप, भगवान कदम, रमेश साळवे, अविनाश जाभकळे, किरण पाटील, अनिल शिंदे, आंबेकर राजू, बापू सुतार, बाळू जाधव, विकास का-हाळे, प्रल्हाद कदम, अमोल राठी, प्रल्हाद चव्हाण, हनुमंत सोनावणे, विवेक नांदेडकर, अनुप मालपाणी, माणिक जोशी, शिरीष काणेकर, भारती लवेकर, राजकुमार पटेल, प्रीती सागर
No comments:
Post a Comment