नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Saturday, 6 June 2015
Namaskar Live 06-06-2015 Evening Audio News
नमस्कार लाईव्ह ०६-०६-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र
१- सिंचन घोटाळयाप्रकरणी अजित पवार व सुनील तटकरे यांची चौकशी वेगात
२- लोडशेडिंगपासून सुटका करणारे महाराष्ट्राचे मॉडेल आता देशभरात
३- सोन्याची दर उतरण्याची शक्यता, २०१६ मध्ये २० हजारांपर्यंत भाव
४- गंगास्वच्छता ५० वर्षातही अशक्य, भाजपचे जेष्ठ नेते मुरली मनोहर जोशी
५- किनवट शहरात विस्कटलेली परिस्थिती लक्षात घेऊन नव्यानेच रुजू झालेले पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली शांतता बैठक संपन्न
*****संक्षिप्त*****
१- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बांग्लादेश विमानतळावर जंगी स्वागत
२- गोपीनाथ मुंढेचं स्मारक प्रस्तावित जागेवरच होणार, विधानसभा अध्यक्षांचा निर्धार
३- रायगडावर तारखेनुसार शिवराज्याभिषेक सोहळा साजरा
४- गोविंद पानसरे हत्या प्रकरणात SITच्या हाती महत्वपूर्ण CCTV चित्रण
५- कोकणात मुसळधार पावसाचा इशारा
६- आज दिवसभर नांदेड शहरात ढगाळ वातावरण
***सुविचार***
कधी कधी अपमान सहन केल्याने कमीपणा येत नाही,
उलट आपले सामर्थ्य वाढते
{सुरेश वाणी, नमस्कार लाईव्ह वाचक}
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment