Saturday, 6 June 2015

Namaskar Live 06 06 2015 Video News



नमस्कार लाईव्ह ०६-०६-२०१५ व्हिडीओ बातमीपत्र 

१- रेल्वेचा अनागोंदी कारभार, प्रवाशांचे हाल

२- नांदेड विद्यापीठासमोर भीषण अपघात, नऊ जणांचा जागीच मृत्यू

*****संक्षिप्त*****

१- मराठवाड्यातून ४६५ कोटींची सेवाकरात होणार वसुली

२- दहावीचा ऑनलाईन निकाल ८ जूनला

३- बाळासाहेबांच्या स्मारकाची घोषणा १९ जूनला

४- प्रत्येक नागरिकांनी वृक्ष लागवड करून पर्यावरणाची समृद्धी करावी - जि.प. सदस्य वर्षाताई भोसीकर

५- तांत्रिक मार्गदर्शन घेऊन नागरिकांनी शौचालयाचे बांधकाम करावे, सभापती सोनालीताई ढगे यांचे आवाहन

***सुविचार***

पैसा हा खतासारखा आहे, तो साचवला कि कुजत जातो आणि गुंतवला तर वाढायला मदत करतो

{अशोक वाघमारे, नमस्कार लाईव्ह वाचक}

No comments: