Sunday, 7 June 2015

Namaskar Live 07-06-2015 Morning Audio News



नमस्कार लाईव्ह ०७-०६-२०१५ सकाळचे बातमीपत्र

१- ४१ वर्षाचा भारत-बांग्लादेश सीमावाद अखेर मिटला

२- मुंबईत पुन्हा अग्नितांडव, चांदिवलीत इमारतीच्या आगीत ७ ठार

३- गट शिक्षणाधिकारी व केंद्रप्रमुखांची आज कार्यशाळा

४- जलपुनर्भरणाचा नांदेड पॅटर्न राज्यभार अमलात आणणार

५- मुद्खेडच्या रेल्वेगेटवर वाहतुकीची कोंडी

***** संक्षिप्त*****

१- सरकारचा नाकर्तेपणा झाकण्यासाठी 'योगदिन'चा घाट, राहुल गांधी यांची टीका

२- पत्रकारांसाठी पेन्शन योजना लागू करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन

३- राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते गोविंदराव आदिक यांचे वयाच्या ७६व्या वर्षी निधन

४- किनवट येथे मोबाईल चोरटयांना पोलीस कोठडी

***निधन वार्ता***

पन्नालालजी बलदवा, तुळसाबाई मुंदडा, तुळशीराम गजभारे, मारोती वाघमारे, प्रभूबुवा बिडकर

**आजचा सुविचार**

आयुष्य जितकं कठीण, तितके तुम्ही मजबूत,

जितके तुम्ही मजबूत, तितकं आयुष्य सोप्पं

{प्रिया देशमुख, नमस्कार लाईव्ह वाचक}

*****वाढदिवस*****

श्रीद वट्मवाड, ऋग्वेद कदम, मनोज यादव, निखील जाधव, श्रीकांत पाठक, दत्ता पाटील, साईनाथ कुंटेकर, प्रवीण पाटील, विजय चव्हाण, लक्ष्मण कदम, शिवकुमार टेकाळे, निखील पुरोहित, विश्वाम्बर शिंदे, मितेन शेख, संदीप काळे, दिगंबर लाभसेठवर, सुभाष बसवेकर, राहुल सोनाळे, नागेश मदनवर, माधव अचमोर, धर्मेंद्र सिंघ, गजानन मालेगावकर, गिरीश बेंद्रे, दादासाहेब सोने, बालाजी पावळे, नागेश पाटील, शिवाजी गांवडे

No comments: