नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Sunday, 7 June 2015
Namaskar Live 07-06-2015 Evening Audio News
नमस्कार लाईव्ह ०७-०६-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र
१- राज्यात मान्सूनपूर्व पावसाचं आगमन, मुंबई-पुण्यात बरसल्या सरी
२- औरंगाबादमध्ये MPSCचा पेपर फुटला, १४ जणांना अटक
३- राज्यात या वर्षी ८७० नव्या शाळा सुरु होणार
४- तेलंगणाचे दुषित पाणी देगलुरात, मिनरल वॉटरच्या नावाने विक्री
५- किनवट तालुक्यातील आरोग्य व्यवस्थेत रिक्तपदामुळे रुग्णाचे हाल
*****संक्षिप्त***
१- शेतकऱ्यांना कर्जमाफी नाहीच - अर्थमंत्री सुधीर मूनगंटीवर
२- आगामी विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसला निवडून दिल्यास पश्चिम बंगालचे भाग्य बदलून टाकू - राहुल गांधी
३- फ्लू या रोगावर औषध शोधण्यात वैज्ञानिकांना यश
४- महामंडळासाठी ७०/३०चा फार्म्युला निश्चिंत - विनोद तावडे
***सुविचार***
अनुभवानेच मनुष्य शहाणा होतो.
अनुभवांनी आलेले शहाणपण हे हजारो पुस्तके वाचून आलेल्या शहाणपणापेक्षा कितीतरी पटीने श्रेष्ठ आहे
{संदीप देसाई, नमस्कार लाईव्ह}
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment