Monday, 8 June 2015

Namaskar Live 08-06-2015 Evening Audio News



नमस्कार लाईव्ह ०८-०६-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र 

१- दहावीचा निकाल जाहीर, राज्याचा एकूण निकाल ९१.४६ टक्के

२- मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर महाराष्ट्रात पाऊस दाखल

३- दर महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी स्वच्छता दिवस साजरा करण्यात येणार - मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे

४- शासनाच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानाची माहिती ग्रामीण भागात पोहोचण्यासाठी शिक्षण विभागाने प्रयत्न करावेत - शिक्षण व आरोग्य सभापती संजय बेळगे

५- दहावीत नापास होणाऱ्या विद्यार्थ्यासाठी जूनमधेच फेरपरीक्षेचा शिक्षण विभाग विचारात - शिक्षणमंत्री विनोद तावडे

६- दहावीच्या परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी विद्यार्थांना पडतो १० ते २० रुपयांचा भुर्दंड

*****संक्षिप्त*****

१- लोकसभेत २०६ शब्दावर बंदी

२- महापुरुषाच्या स्मारकाला विरोध करणाऱ्यांना जनता माफ करणार नाही, मुख्यमंत्र्याची टीका

३- अरबी समुद्रात तीव्र कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे, वादळ येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे

४- बिलोली पोलीस पाटील संघटनेच्या तालुका अध्यक्षपदी कलीम पाटील यांची निवड

****सुविचार****

भूतकाळ सतत डोक्यात ठेवला तर आपण आपला वर्तमानकाळ बिघडवत असतो म्हणून जुन्या झालेल्या चुका विसरून पुन्हा नव्याने कामाला लागल पाहिजे

{ प्रदीप महाजन, नमस्कार लाईव्ह वाचक }

No comments: