नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Monday, 8 June 2015
Namaskar Live 08-06-2015 Morning Audio News
नमस्कार लाईव्ह ०८-०६-२०१५ सकाळचे बातमीपत्र
१- भारत-बांग्लादेश पास-पास ही नही, साथ-साथ भी - पंतप्रधान नरेंद्र मोदींचे वक्तव्य
२- पंतप्रधानांच्या स्वप्नातील 'स्मार्ट सिटी' प्रकल्पाचे २५ जूनला उदघाटन, नांदेडचे आयुक्त नांदेडसाठी प्रकल्प खेचू आणणार का?, याविषयी औत्सुक्य
३- जिल्ह्यातील प्रत्येक विद्यार्थी घडला पाहिजे, मुख्यकार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे
४- महावितरण, महानिर्मिती व महापारेषण या तीन विविध कंपन्यामधील मागासवर्गीय कर्मचाऱ्याचा उद्या राज्यव्यापी द्वारसभा आयोजन
५- कॉंग्रेस प्रदेशाधाक्ष खा. अशोकराव चव्हाण आज परभणी दौऱ्यावर
*****संक्षिप्त*****
१- आज दहावीचा ऑनलाईन निकाल
२- अटल बिहारी वाजपेयींना बांगलादेशाचा सर्वोच नागरी पुरस्कार, पंतप्रधानांनी स्वीकारला पुरस्कार
३- नांदेड जिल्ह्यात चार शेतकऱ्याच्या आत्महत्या
४- पंतप्रधान नरेंद्र मोदी बांगलादेशवरून भारतात परतले
***निधन वार्ता***
कांताबाई काळे, सटवाजी नरवाडे, लक्ष्मीबाई पाटील
**सुविचार**
आयुष्यात तुम्ही किती आनंदी आहात ते महत्वाचे नाही, तुमच्यामुळे किती जन आनंदी आहेत याला महत्व आहे
***आजचे वाढदिवस***
सक्षम दरडा, राजू पाटील शिंपाळकर,शर्मिला ठाकरे, डिंपल कपाडिया, प्रसन्न कुमार, संघदीप गायकवाड, बलराज सिंह, राज मांजरमकर, मेघा कंधारे, विक्रम सूर्यवंशी,
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment