नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Tuesday, 9 June 2015
Namaskar Live 09-06-2015 Morning Audio News
नमस्कार लाईव्ह ०९-०६-२०१५ सकाळचे बातमीपत्र
१- बीटी बियाण्याचे दर निश्चित - महसूल मंत्री एकनाथ खडसे
२- दहावी परीक्षेत नांदेड जिल्ह्याचा निकाल ८१.१३ टक्के
३- नांदेड जिल्हा सहकारी बँकेने सन २००० मध्ये दिलेल्या कर्जाच्या वसुलीचे न्यायालयाचे आदेश
४- जिल्हाधिकारी कार्यालयात आज पेन्शन अदालत
५- शहरातील सहयोगनगरात चोरट्यांनी घर फोडले
*****संक्षिप्त*****
१- नेस्लेसह आणखी सात कंपन्याचे पदार्थ तपासण्याचे अन्न सुरक्षा आणि प्रमाण प्राधिकरणाचे आदेश
२- साखर कारखान्यांना अनुदान नाही, नफा तोट्याची जबाबदारी कारखानदाराचीच - सहकार मंत्री चंद्रकांत पाटील
३- महापुरुषांच्या स्मारकाची कामे त्वरित पूर्ण करा, माजी मुख्यमंत्री खा. अशीक्रव चव्हाण
४- मुंबई-गोवा महामार्गावर ट्रक-मोटारसायकलचा भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू
***निधन वार्ता***
मधुकरराव पाळसकर
***सिविचार***
संस्कृती म्हणजे आपल्या मनावर ताबा व दुसऱ्याच्या दुखाची जाणीव होय
***वाढदिवस***
अनिरुद्ध पाटील, अशोक निटके, स्वप्नील भुते, अमोल पांडे, प्रणय पाटील, शिवराज शिंदे, नितीन पाटील, क्रिष्णा तिवारी, सुनील वाघमोडे, किरण बेदी, सोनम कपूर, अमिषा पटेल, के. पी. पाटील
नमस्कार लाईव्हशी संलग्नित असलेले दहावीचे गुणवंत
http://namaskarlivenanded.blogspot.in/2015/06/blog-post_9.html
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment