Tuesday, 9 June 2015

Namaskar Live 09-06-2015 Evening Audio News



नमस्कार लाईव्ह ०९-०६-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र 

१- मोदिनीच भाजप मंत्र्यांना वाद्ग्रस्त वक्तव्याची सुट दिली - सोनिया गांधी

२- स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकास विरोध करणारे आ. इत्मियाज जलील यांच्या पुतळ्याचे विविध ठिकाणी दहन

३- बिलोली शहरासह तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाने लावली हजेरी

४- मुव्हमेंट फॉर पीस अ़ँड जस्टीसच्या तालुका अध्यक्षपदी ए.जी. कुरेशी यांची बिनविरोध निवड

५- देगलूर तालुक्याचा दहावीचा निकाल ८०.२८%

****संक्षिप्त****

१- शिवसेनेला मत न दिल्याने मनसेच्या चार नगरसेवकांची हकालपट्टी

२- केजरीवालांना धक्का, दिल्लीचे कायदामंत्री जितेंद्र तोमर यांना अटक

३- आयोध्येत आता प्रभूरामाचा संग्रहालय, मोदी सरकारचा निर्णय

४- ४० हजार कोटी लुटणाऱ्या १६२ चीटफंडावर कारवाई करा - किरीट सोमय्या

***सुविचार***

जो इतरांसाठी थोडाफारही जगत नाही तो स्वतःसाठी फारच थोड जगत आसतो

{संघदीप गायकवाड, नमस्कार लाईव्ह वाचक}

No comments: