नमस्कार लाईव्ह ०९-०६-२०१५ व्हिडीओ बातमीपत्र
१) आनंददायी शाळेचा सर्वत्र आनंद हि आनंद
२) कंधार इथे दहावीच्या विद्यार्थांचा मोफत निकाल वाटप
३) वाळू माफियांची चोकशी करून त्यांची टेंडर बंद करण्यात यावे यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे बिलोली तालुका अध्यक्ष गणेश पाटील यांचे उपोषण सुरु
*****संक्षिप्त*****
१) पाटण्यात राष्ट्रवादीच्या अधिवेशनाला सुरवात
२) राज्याचे ऑड. सुनील मनोहर यांचा राजीनामा
३) दहावी बोर्डात राज्यातील तब्बल ४७३१ शाळांचा १००% निकाल
४) ५००० रुपयांची लाच घेताना नागेश इपलपल्ले ए.सी.बी. माळाकोळीच्या जाळ्यात
****सुविचार****
सुखी जीवनाची गुरुकिल्ली म्हणजे पाप होईल इतके कामु नये
आजारी पडू इतके खाऊ नये, कर्ज होईल इतके खर्चू नये,
भांडन होईल इतके बोलू नये
{माधव बोकारे, फ्रेंड्स ग्रुप}
No comments:
Post a Comment