नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Wednesday, 10 June 2015
Namaskar Live 10-06-2015 Morning Audio News
नमस्कार लाईव्ह १०-०६-२०१५ सकाळचे बातमीपत्र
१- भारतीय सैन्याने म्यानमारमध्ये घुसून १५ अतिरेक्यांचा केला खात्मा
२- देशातील तब्बल ४४७० एनजीओचा परवाना रद्द
३- बा-हाळीचा बीएसएनएलचा मनोरा तात्काळ उभारा - बालाजी ठोसने यांची खा. अशोकराव चव्हाण यांच्याकडे मागणी
४- जागतिक योग दिनानिमित्त योगासने प्राणायाम शिबिराचे शहरात विविध ठिकाणी आयोजन
५- दुष्काळग्रस्त शेतकऱ्याचे कर्ज माफ करणे हा एकाच पर्याय - खा. अशोकराव चव्हाण
६- कंधार व लोहा तालुक्यातील भारत निर्माण योजना व पेयजल योजनेची झालेल्या कामाची चौकशी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
*****संक्षिप्त*****
१- मुख्यमंत्री कोट्यामधून एकापेक्षा अधिक सदनिकांचा लाभ घेतलेल्या चौकशीचे आणि दोषीवर कारवाई करण्याचे आदेश उच्च न्यायालाने देताच १२०० सदनिका परत
२- आमचे श्रेय आम्ही नक्कीच घेऊ, शिवसेनेचा भाजपला टोला
३- भारताने टॉस जिंकला, प्रथम फलंदाजीचा निर्णय
४- नमाज हा योगाचा प्रकार - महसूल मंत्री एकनाथ खडसे
५- कायदामंत्री जितेंद्र तोमर यांचा पदाचा राजीनामा
***निधन वार्ता***
माधवराव चंद्रे, शेषाबाई जोगदंड, मोतीराम जाधव
***वाढदिवस***
अक्षर नंदुरकर, अनिल लोलगे, रामनारायण बंग, सुनील जोन्नावर, प्रकाश पदुकोन, चंद्रकांत पाटील, रुपकुमार राठोड, राहुल बजाज, दशरथ पाटील, गजू पाटील कलकिकर, सुदर्शन शिंदे, सतीश हदगे, गजानन काळे, नफीस कुरेशी, राहुल सूर्यवंशी, नामदेव येलकटवार, गंगाप्रसाद यन्नावार, दीपक पावडे, दीपक राठोड, पंजाब चव्हाण, मदन सोनकर, सुधीर पाटील, रमेश गोडबोले, बाबुराव जाधव, रामेश्वर काळे, अब्दुल अजीज परदेशी, राम मुलगे, राजेश लहानकर, गोविंद लांडगे, गणेश मोरे
***सुविचार***
यश मिळवायचं असेल तर स्वतःच स्वत:वर काही बंधन घाला
{अजय जाधव, नमस्कार लाईव्ह नांदेड}
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment