Wednesday, 10 June 2015

Namaskar Live 10-06-2015 Evening Audio News



नमस्कार लाईव्ह १०-०६-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र 

१- केंद्र सरकार देणार देशातील साखर कारखान्यांना ६ हजार कोटींचं बिनव्याजी कर्ज

२- रेल्वेप्रवाशांनी रेल्वेचं तात्काळ तिकीट रद्द केल्यास ५० टक्के रिफंड मिळणार

३- राज्यात यावर्षी खरीप हंगामाच्या तुलनेत २१ टक्के जास्त खाते मिळणार

४- मराठवाडा साहित्य परिषदेची नवी शाखा लवकरच किनवट येथे सुरु होणार

*****संक्षिप्त*****

१- शीख बांधव राज्यात एकरूप होऊन राहतात - राज ठाकरे

२- राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी शरद पवार यांची फेरनिवड

३- मुख्यमंत्री स्वेछाधिकार योजने अंतर्गत झालेल्या घरवाटपातील एकूण फायलीपैकी गृहनिर्माण विभागातील सुमारे १३०० फायली गहाळ

४- वसई-विरार शहर महापालिका निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांची जाहीर सभा होणार

५- भारत बांगलादेश पहिली क्रिकेट कसोटी मध्ये पहिल्या दिवसी भारताच्या बिनबाद २३९ धावा, मुरलीविजय ८९ तर शिखर धवन १५० धावावर नाबाद

***सुविचार***

जिस व्यक्तीने कभी गलती नही कि, उसने कभी कुछ नया करने की कोशिश नही कि

{ आनंद लोंढे, नमस्कार लाईव्ह वाचक }

No comments: