Wednesday, 10 June 2015

Namaskar Live 10-06-2015 Video News



नमस्कार लाईव्ह १०-०६-२०१५ व्हिडीओ बातमीपत्र 

१- पाच महिन्यापूर्वी तयार केलेला रस्ता खड्डामय

२- अतिवृष्टी व वादळवाऱ्यामुळे देगलूर येथील घर जमीनदोस्त

३- काटकळंबा ग्रामपंचायतीची १० महिन्यापासून ग्रामसभाच नाही, नागरिकांना बोगस कामाचा संशय

*****संक्षिप्त*****

१- अकरावी प्रवेशाची पहिली 'कट ऑफ लिस्ट' यंदा ९५ टक्क्याहून अधिक मार्काची लागण्याची शक्यता

२- मुंबईसह राज्यातील शाळातील प्रवेशोत्सवासाठी शिक्षकाच्या सुट्टीत एक आठवडा कपात

३- वातानुकुलीत यंत्रणा नसलेल्या रेस्टॉरंटमध्ये ग्राहकांकडून सेवाकर घेतला जाणार नसल्याचे केंद्रीय अर्थ मंत्रालयाने स्पष्ट केले

४- चिदंबरम किनारपट्टीजवळ तटरक्षक दलाचे विमान बेपत्ता

*****सुविचार*****

स्थळ, काळ, प्रसंग आणि आपले स्थान या चार गोष्टीचा विचार करून वागणारा मनुष्य व्यवहारज्ञानी व शहाणा ठरतो

{चैताली गादेवार, नमस्कार लाईव्ह वाचक}

No comments: