Thursday, 11 June 2015

Namaskar Live 11-06-2015 Evening Audio News



नमस्कार लाईव्ह ११-०६-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र





१- मोदी सरकारच्या महत्वकांक्षी डिजिटल इंडिया मोहिमे अंतर्गत सरकारी कामांसाठी अधिकाऱ्याच्या भेटीची वेळ ऑनलाईन ठरविता येणार

२- एलपीजी गॅस सिलिंडर आणणाऱ्या कर्मचाऱ्याला सोबत वजन काटा आणणे बंधनकारक

३- शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठका घ्याव्यात, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे

४- नेहरू इंग्लिश स्कूलचे दैदीप्यमान यश

५- पिंपळगाव सोसायटीच्या चेअरमनपदी प्रा. किशनराव किनवटकर

६- देशात यंदा ७० ते ७५ लाख गाठी कापूस शिल्लक राहण्याची शक्यता



*****संक्षिप्त*****

१- पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर प्रकरणाच्या कागदपत्राची चौकशी करणार, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे

२- बांगलादेश कसोटीत दुसऱ्या दिवसाचा सामना रद्द

३- देगलूर मध्ये पोलिसांची दादागिरी, वाहनधारकांना दंड न करता शिवीगाळ

४- राज्यात सोयाबीनच्या भावात ५० ते १०० घट



****सुविचार****

सर्वच प्रश्न सोडवून सुटत नसतात, काही प्रश्न सोडून दिले कि सुटतात


No comments: