Thursday, 11 June 2015

Namaskar Live 11-06-2015 Morning Audio News



नमस्कार लाईव्ह ११-०६-२०१५ सकाळचे बातमीपत्र 

१- भारताचा विकासदर यंदा चीनच्याही पुढे जाईल - वर्ल्ड बँक

२- आपत्कालीन परिस्थितीत प्रतिसाद न देणाऱ्यावर कारवाई करणार - जिल्हाधिकारी काकाणी

३- आपल्या शिक्षणाचा उपयोग ग्रामीण भागाच्या विकासासाठी करा - आ. सौ. अमिताताई चव्हाण

४- मनपाच्या पाणीकपाती विरोधात सिडकोवासियांचा दोन तास ठिय्या

५- गृहराज्यमंत्री राम शिंदे रविवारी नांदेड दौऱ्यावर

*****संक्षिप्त*****

१- राज्यात १४५ न्यायधीशांना पदोन्नती, नांदेडच्या ३ जणांचा समावेश

२- सिद्धेश्वर धरणातील पाण्यासाठी कॉंग्रेसचा जिल्हाधिकाऱ्याकडे आग्रह

३- केरळच्या विमानतळावर वादातून गोळीबार, सीआयएसएफ जवानांचा मृत्यू

४- भारताची दादागिरी खपवून घेणार नाही, आम्ही म्यानमार नाही, पाकिस्तानच्या गृहमंत्र्याचं वक्तव्य

***निधन वार्ता***

प्रल्हाद वटमवार

***वाढदिवस***

विठ्ल कत्रे

रामेश्वर पवार, शिवम स्वामी, आवास खान, अमोल काशीद, सुर्यकांत कांबळे, मारोती शिंदे, नितीन कोडमंगल, जगदीश रावतसर, ज्ञानेश्वरी लोहा, प्रभाकर काळे

****सुविचार****

पूर्ण ते आहे ज्याला प्रारंभ, मध्य आणि अंत आहे

{संदीप आचमने, नमस्कार लाइव्ह वाचक}

**************

नमस्कार लाईव्हचे कंधारचे वार्ताहर श्री विठ्ल कत्रे यांना ३८व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


No comments: