नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Thursday, 11 June 2015
Namaskar Live 11-06-2015 Video News
===:::नमस्कार फलॅश :::===
१- माजी खा. भास्करराव पाटील खतगावकर यांची भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड
२- माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात एफ.आय.आर दाखल
++++++++++
नमस्कार लाईव्ह ११-०६-२०१५ व्हिडीओ बातमीपत्र
१- आनंदनगर चौकास स्वराज्य प्रेरिका राष्ट्रमाता जिजाऊ चौक यांचे नाव देण्याची मागणी
२- नांदेडमध्ये सूर्याभोवती तेजोवलयाचे दर्शन, नागरीक आश्चर्यचकित, कमी पावसाच्या शक्यतेने नागरीक धास्तावले
*****संक्षिप्त*****
१- म्यानमारमधील कारवाई सैन्याचं मनोबल वाढवणारी - मनोहर पर्रीकर
२- येत्या काळात शिक्षक भरती कमी, शिक्षणमंत्र्याचा शिक्षकांना इशारा
३- राज्यात शनिवारपासून मुसळधार पावसाचा स्कायमेटचा अंदाज
४- मॅगी वरील बंदीविरोधात नेस्ले कंपनी मुंबई उच्च न्यायालयात
५- आमआदमी पार्टीचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर आंदोलन
****सुविचार****
प्रयत्न न करता सहजपणे मिळेल अशी कोणतीही वस्तू या भूतलावावर अस्तित्वात नाही
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment