Friday, 12 June 2015

Namaskar Live 12-06-2015 Morning Audio News



नमस्कार लाईव्ह १२-०६-२०१५ सकाळचे बातमीपत्र 

१- छगन भुजबळांवर आणखी एका घोटाळयाप्रकरणी कारवाई

२- दहावीच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्याची जुलैमध्ये फेरपरीक्षा, शिक्षणमंत्री विनोद तावडेचा निर्णय

३- भाजपच्या प्रदेश उपअध्यक्षपदी भास्करराव पाटील खतगावकर

४- नांदेडला आजपासून वेळापत्रकानुसार पाणी पुरवठा होणार

५- जिल्ह्यातील ४१० गावामध्ये बसविण्यात येणार पाणी शुद्धीकरण यंत्र

------------------

संक्षिप्त-----

१- मुंबई-कोकणात येत्या २४ तासात मुसळधार पावसाचा अंदाज

२- जेष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना यंदा देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान अर्थात भारतरत्नाने गौरविण्यात येण्याची शक्यता

३- बारावीच्या फेरपरीक्षा पुढील वर्षापासून जुलैमध्ये

४- वाळू वाहतूक करणारे १४ ट्रक बिलोलीत तर १९ ट्रक देगलुरात पकडले

-------------------

निधन वार्ता.......

अनिलसिंह सूर्यवंशी

साधू महाराज

रत्नाबाई खिरप्पावार

-------------------

वाढदिवस.........

संदीप देशमुख, ब्रिज धूत, गंगाधर ताटीपमूलवार, बलराम पांचाळ, धनराज सोनकांबळे, ओमराज पाटील, गगन यादव, विठल पाटील, संदीप महेश्वरी, गौरव लोया, प्रवीण भानुले, अविनाश शेट्टे, रोहन कुंचेलीकर, आचल पतंगे, महेश खेडकर, रवी देशमुख, बंडू पाटील, पांडुरंग फजग, सोनू दारेगावकर, संभाजी पाटील, मिलिक क-हाळी, शकचंद शक, राखी करवले, सोमू सरकार, प्रवीण झक्कर, प्रवीण जोंधळे, दत्ता गायकवाड, ज्ञानेश्वर डांगारे

-------------------

सुविचार---------

खूप कमी लोक आपल्या आयुष्यात सुख आणि आशीर्वाद घेऊन येतात, पण खूप जास्त लोक आपल्याला कटू अनुभव आणि शिकवण देण्यासाठी येतात

{राजीव अग्रवाल, नमस्कार लाईव्ह वाचक}

No comments: