नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Friday, 12 June 2015
Namaskar Live 12 06 2015 Video News
नमस्कार लाईव्ह १२-०६-२०१५ व्हिडीओ बातमीपत्र
१- सिडकोवासियांचे आंदोलन व नमस्कार लाईव्हच्या बातमीचा इम्पॅक्ट, सिडकोच्या रस्त्याचे रखडलेले काम सुरु
२- पाण्यामुळे परेशान तर नगरसेवकाच्या उत्तराने नागरिक हैराण
३- भोकर तालुक्यातील रामा नाईक तांडा येथे झालेल्या वादळामध्ये प्रचंड नुकसान
४- नांदेड शहरात अखेर पाऊस बरसला, सर्वत्र आनंदाचे वातावरण
---------------
संक्षिप्त
१- पाकची आदळाआपट सुरूच, पाक सैनिकांचा सीमेवर गोळीबार
२- येत्या काही दिवसात मान्सून वेग घेईल, हवामान खात्याचा अंदाज
३- पावसामुळे तिसऱ्या दिवसाचा खेळ रद्द, भारताच्या ६ बाद ४६२ धावा
४- राज्यात वीज पडून ६ शेतकऱ्याचा मृत्यू
५- पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी दुसऱ्या पत्नीची माहिती लपविल्याचा कॉंग्रेसचा आरोप
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment