Friday, 12 June 2015

Namaskar Live 12-062015 Evening Audio News



नमस्कार लाईव्ह १२-०६-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र



१- एम.सी.एममध्ये एक कोटींचा गैरव्यवहार, रवी मान्द्रेकारांचा दावा

२- शालेय विद्यार्थावर योग्य संस्कार रुजविण्यासाठी नमस्कार उपक्रम प्रबाविपणे राबवावा, जि.प. अध्यक्षा मंगलाताई गुंडले

३- देगलूर शहरातील गटशिक्षणाधिकारी कार्यालयातील चोरते जेरबंद

४- किनवट-कोसाई रेल्वेस्टेशन जवळ ४७ वर्षीय युवकाचा धावत्त्या गाडीतून पडून मृत्यू

५- बिलोली तालुक्यातील हैदराबाद महामार्गावरील बाभळी गावाजवळील पाच युवकांनी ट्रकचा पाठलाग करून ट्रक चालकास लुटले, गुन्हा दाखल

-----------------

संक्षिप्त

१- बनावट पदवी प्रकरणी तोमरांची 'आप'मधून हकालपट्टीची शक्यता

२- राहील गांधीनी घेतली दिल्ली महानगर पालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांची भेट

३- डाळीचे भाव गगनाला, गरीबाची डाळ शिजेना

४- एनएससीएन-के या संघटनेचे दहशतवादी भारतात शिरले असल्याची माहिती मिळाल्यानंतर ईशान्य भारतात हाय अलर्ट

------------------

सुविचार

जर माणसाने शिक्षणाआधी संस्कार, व्यापाराआधी व्यवहार आणि देवा आधी आई-वडिलांना समजून घेतले तर जीवनात कोणतीच अडचण येणार नाही

{राहुल पाटील शिंदे}


No comments: