नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Saturday, 13 June 2015
Namaskar Live 13-06-2015 Morning Audio News
नमस्कार लाईव्ह १३-०६-२०१५ सकाळचे बातमीपत्र
१- येत्या काही दिवसात कर्जावरील व्याजदर कमी होणार - अर्थमंत्री अरुण जेटलीचे आश्वासन
२- नमस्कार लाईव्हची भूमिका अशोकरावनांही मान्य, विकास कामाच्या दर्जाकडे लक्ष्य देण्याची सूचना
३- रोपटे देऊन होणार विद्यार्थ्याचे स्वागत
४- कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांची उद्या बैठक
५- नांदेड वासियांना मिळणार १२ लक्ष क्युबिक मीटर पाणी, प्रत्यक्षात हातात निम्मेही येणार नाही
६- नांदेडला 'प्रदूषण नियंत्रण'चे विभागीय कार्यालय होणार - आ. हेमंत पाटील
~~~~~~~~~~~
संक्षिप्त
१- महाराष्ट्रात २००९ मधल्या दुष्काळाच्या पुनरावृत्तीचे संकेत, जपानी हवामान खात्याचा अंदाज
२- मी लाच स्वीकारलेली नाही, खटल्यामधून निष्कलंक बाहेर पडेन - छगन भुजबळ
३- जुलै-ऑगस्टमध्ये घेण्यात येणाऱ्या १०वी परीक्षेचे अर्ज ऑनलाईन सदर करण्याचा तारखा जाहीर
४- वसई-विरार पालिका निवडणुकीसाठी उद्या मतदान
५- डाळी महागल्याने ५ टक्के चलनवाढ
~~~~~~~~~~~
निधन वार्ता
विठलराव काळे, पार्वतीबाई घोडजकर, सिकंदर फकीर महंमद
~~~~~~~~~~~
आजचे वाददिवस
विराट संगमवार, दीपक पाटील, कमलेश पाटील, धनंजय देशपांडे, आश्विनी सातव, अतुल ठाकरे, सुरज चावरे, निक पतंगे, होनाजी कोल्हे, अनुराग गिल्डा, गजानन चीचेवाड
~~~~~~~~~~~
सुविचार
जीत और हार
आपकी सोच पर हि निर्भर है
मन लो हार होगी और ठाण लो तो जीत होगी
{ संघरत्न पवार, नमस्कार लाईव्ह }
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment