नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Saturday, 13 June 2015
Namaskar Live 13-06-2015 Evening Audio News
नमस्कार लाईव्ह १३-०६-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र
१- मुंबईसह महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला, मराठवाड्यातही रिमझिम
२- पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकरांची बीए पास नसल्याची कबुली
३- नांदेड जिल्ह्यातील शिवसेनेची तू-तू,मै-मै थांबेना, लोकांची कामे सोडून यांचेच भांडण मिटेना
४- संत्रा, मोसंबीला फळपिक विमा योजना सक्तीची
५- राज्यात खरीप पीकविमा ३१ जुलैपर्यत काढता येणार
~~~~~~~~~~~
संक्षिप्त
१- एअर इंडिया विमानाच्या जेवणात सापडली पाल, प्रवासी संतप्त
२- २०१० ते २०१५ या कालावधीमध्ये बालकामगार विरोधी मोहीम अंतर्गत २६७६ बालमजुरांची सुटका
३- आंध्र प्रदेशच्या विशाखापट्टणममध्ये एक बस गोदावरी नदीत कोसळली, २१ प्रवाशांचा मृत्यू
४- महाराष्ट्र सदन घोटाळयाप्रकरणी एमएसआरडीसीचे तीन अधिकारी निलंबित
~~~~~~~~~~~
सुविचार
आशेचे निराशेचे असे अनेक प्रसंग येतात, पण विचाराचा भक्कम पाया असणारी माणसं कुठल्याही प्रसंगी ठामपणे उभी असतात
{ सोनल, नमस्कार लाईव्ह वाचक }
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment