Saturday, 13 June 2015

Namaskar Live 13 06 2015 Video News



नमस्कार लाईव्ह १३-०५-२०१५ व्हिडीओ बातमीपत्र 

१- पहिल्याच पावसात नांदेडकराची दाणादाण, महानगरपालिकेच्या कामाची झाली पोलखोल

२- बिलोली तालुक्यात मांजरा नदी पत्रातून अवैधरित्या वाळू उपसा सुरु असल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण

३- इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाची प्रवेश प्रक्रिया सुरु

४- आमचेही अच्छे दिन येतील, अशोकरावांना आशावाद

~~~~~~~~~~~~~~~

संक्षिप्त

१- मुंबईतील रस्त्याची श्वेतपत्रिका काढणार - आदित्य ठाकरे

२- एमपीए निवडणुकीच्या आखाड्यात सेना विरुद्ध पवार सामना

३- जोधपुरमध्ये पावसाच थैमान, पुरामुळे जनजीवन विस्कळीत

४- लोकजनशक्ती पार्टीचे नेते रामविलास पासवान यांनी घेतली भाजपाध्यक्ष अमित सहा यांची भेट

५- मागणी घातल्याने सोने चांदीच्या दारात घसरण, सोने ५५ तर चांदी १९० रु. स्वस्त

६- केंद्र सरकार २०१९ पर्यंत देशभरात ११ कोटी घरांना शौचालय उपलब्ध करून देणार, केंद्रीय मंत्री वीरेंद्र सिंग यांची माहिती

~~~~~~~~~~~~~~~

सुविचार

प्रतीकुलतेही अनुकुलता निर्माण करतो तोच खरा माणूस

{ वैष्णवी पंडित}

No comments: