Sunday, 14 June 2015

Namaskar Live 14-06-2015 Morning Audio News



नमस्कार लाईव्ह १४-०६-२०१५ सकाळचे बातमीपत्र

१- काश्मीरसाठी कोणतीही किंमत मोजण्यास तयार, पाकच्या लष्करप्रमुखांचा भारताला इशारा

२- गृहराज्यमंत्री राम शिंदे आज नांदेड दौऱ्यावर

३- आज नांदेड येथे आहिल्यादेवी होळकर जिल्हास्तरीय जयंती महोत्सव

४- शंभर मुस्लीम कार्यकर्त्याचा नांदेडमध्ये भाजपमध्ये प्रवेश

~~~~~~~~~~~~~

संक्षिप्त

१- वसई-विरारसाठी मतदानाला सुरुवात

२- आशियायी कॅडेट कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्राच्या सुरज कोकाटेला सुवर्ण

३- नांदेडमध्ये कॉंग्रेसची पडझड थांबिण्यासाठी अशोकराव चव्हाण यांच्या उपस्थितीत आज बैठक

४- विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संकुलातील अत्यावशक कामे तातडीने पूर्ण करा - जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना

~~~~~~~~~~~~~

सुविचार

हजारो खोखले शब्दो से अच्छा वह शब्द है जो शांती लाये

{ऐश्वर्या वरपूडकर, नमस्कार लाईव्ह वाचक}

~~~~~~~~~~~~~

***वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ***

रवी जाधव, बालाजी कापसिकार, मुकेश मोकाशी, संकेत सावरते, साई जाधव, राजू बजाज, राजगोपाल कलानी, ऐश्वर्या वरपूडकर, साजिद शेख, अॅड शिवराज जाधव, वैशू शिंदे, विलास वायावली, निलेश कापरे, आरती चव्हाण, राज ठाकरे, किरण खैर, सुनील तावडे, आरती चव्हाण

No comments: