नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Monday, 1 June 2015
Namaskar Live 01-06-2015 Morning Audio News
नमस्कार लाईव्ह ०१-०६-२०१५ सकाळचे बातमीपत्र
१- रोजचे जगणे महाग झाले, विविध सेवा करात आजपासून वाढ
२- पावसाळ्यापूर्वी जलपुनर्भ्रणाची मोहीम हाती घ्या - जिल्हाधिकारी काकाणी
३- नांदेड जिल्ह्यातील ४०० गावांमध्ये बसणार जलशुद्धीकरन यंत्रणा
४- गोपीनाथ मुंढे कृषी ग्रामीण प्रतिष्ठानची नांदेडात स्थापना
५- भोकर प.स. समोर ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचे आमरण उपोषण सुरु
******संक्षिप्त*****
१- आजपासून १२ टोलनाके बंद, ५३ टोलमधून छोट्या वाहनांना सुट
२- गुगलच्या डूडलवर "मदर इंडिया', नर्गिस दत्त यांना आदरांजली
३- आजपासून १४% सर्विस टॅक्स लागू झाले
४- नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात आज लोकशाही दिन
५- ४ जून रोजी मनपाची सर्वसाधारण सभा
६- इतिहास घडऊन ओमप्रकाश पोकर्णा नांदेडमध्ये दाखल होणार
७- नांदेडचे तीन आमदार, एक खासदार लंडनहून भारतात
***निधन वार्ता***
व्यंकटराव सोनटक्के
**सुविचार***
अडचणीच्या काळात कोणी सल्ला मागितला तर नुसता सल्ला देऊ नका,
साथ पण द्या, कारण एकवेळेस सल्ला चुकीचा असू शकतो, पण साथ नाही.
{प्रतिक कड, नमस्कार लाईव्ह नांदेड वाचक}
*****आजचे वाढदिवस*****
संजय पाटील बेळगे, हनमंत पाटील बेटमोगरेकर, रीपेश पावडे, किशोर भवरे, अशोक फुलारी, बालाजी मोरे, सुनिक्षा धात्रक, आरोही लोकडे, तुकाराम पांडे, मृन्मयी पाटील, प्रिया सेजवळ, बाबासाहेब हंबर्डे, अशोक पाटील, अंकुश सूर्यवंशी, शामसुंदर मेटकर, वसंत गुंजाळ, रजनीकांत धुतोळ, रामचंद्र येईलवाड, शेख अजीम, कारभारी मोरे, भारत विटकर, महेश देशमुख, प्रसाद पोतदार, दिलीप देगावकर, अभिजित मुतेपवार, अमोल कुटे, गजानन पाटील इंगळे, गणेश शिंदे, प्रकाश सरोदे, राज कल्मकाळे, फारुख अहमद, डिगा पाटील, प्रकाश भूर्दलकर, ओम मदगुले, अनिल वाला, सुभाष खारबस, सुधीर गल्लोड, संतोष कंदारे, शेख अजीम्मोदिन, शिवराज पाटील, भाई ठाकूर, बालाजी, महावीर ढाका, प्रमोद नरवाडे, अमोल पानसरे, तानाजी होओळ, मनोहर पाटील, राम अवंगड, संतोष दळवी, बालाजी कापसे, भगत गिरीराज, किशन पाटील, अमजद खान, प्रशांत अटकोरे, गणेश शिंदे, भास्कर क्षीरसागर, गजानन इंगळे, खा, बंडू जाधव
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment