नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Sunday, 31 May 2015
Namaskar Live 31 05 2015 Evening Audio News
नमस्कार काईव्ह ३१-०५-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र
१- धनगरांना आरक्षण शक्य नसल्याच मोदींच पवारांना पत्र ,सुप्रिया सुळे
२- किनवट येथील कणकवडी येथे तलावात बुडून २ चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू
३- आता नागपुरातही धावणार मेट्रो ; गडकरी आणी मुख्य मंत्र्यांच्या हस्ते उदघाटन
४- कोकणच्या हापूस आंब्याचा सिझन संपला ,आता गुजरातचा आंबा बाजारात दाखल
*****संक्षिप्त*****
१- किनवट येथील घोटी सर्कल मध्ये अज्ञात व्यक्तीचे मिळाले शव
२- तंबाखू मूळे देशात दरवर्षी सहालाख लोकांचा मृत्यू
३- मुंबई पालिकेच्या कामकाजात सोपी मराठी वापरा - आयुक्त
४- १०० कोटी खालील रस्त्यांना टोल नको ,टोलची रोख वसुलीही बंद करा - राज ठाकरे
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment