नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Sunday, 7 June 2015
Namaskar Live 07-06-2015 Video News
नमस्कार लाईव्ह ०७-०६-२०१५ व्हिडीओ बातमीपत्र
१- आधी शौचालय नंतर विद्यालय त्यानंतर देवालय; स्वच्छता दूत माधवराव पाटील झरीकर
*****संक्षिप्त*****
१- राहुल द्रविडच्या हाती १९ वर्षाखालील मुलांच्या संघशिक्षकपदाची सूत्रे
२- आता रिलायन्स व अदाणीचे पॉवर बांगलादेशला
३- महाराष्ट्राची आघाडीची धावपटू ललिता बाबरला सुवर्ण आणि रिओ ऑलिंपिकसाठी प्रवेश निश्चित
४- राज्यात विविध ठिकाणी पावसाचे आगमन
***सुविचार***
चुकीच्या निर्णयामुळे आपला अनुभव वाढतो आणि योग्य निर्णयामुळे आत्मविश्वास,
म्हणून निर्णय बरोबर कि चूक याचा विचार करायचा नाही, निर्णय घ्यायचा आणि पुढ चालायचं, कारण निर्णय न घेण हे सगळ्यात चूक असत
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment