नमस्कार लाईव्ह २५-०८-२०१५ व्हिडीओ बातमीपत्र
१- नांदेडचे माजी महापौर सुधाकर पांढरे यांच्या वाढदिवसानिमित्त आंबेडकर नगर येथे स्वच्छता अभियान
२- मुदखेड नगर पालिकेच्या निष्क्रिय व भ्रष्ट कार्याची चौकशी करण्यासाठी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण
~~~~~~~~~~~~~~~~~~
आजचा सुविचार
पाण्याचा एक थेंब महत्त्वाचा नसेल पण ह्या थेंबाची संततधार जर दगडावर पडली तर ती धार दगडाला विंधते.
( अंकुर वायकोळे, नमस्कार लाईव्ह वाचक )

No comments:
Post a Comment