Saturday, 22 August 2015

Namaskar Live 22-08-2015 Latur Audio news



नमस्कार लाईव्ह २२-०८-२०१५ लातूरचे बातमीपत्र

१- संघाच्या समन्वय शिबिरासाठी मुख्यमंत्री फडणवीस आज औरंगाबादेत

२- लातूरच्या ५५० बांधकामांना परवानगी कशी? महापौरांचा आयुक्तांना सवाल

३- एकता दौडमधून, सर्वधर्मसमभावाची शिकवण

४- बहुजन हिताय अधिकारी-कर्मचारी संघटनेची पहिली बैठक २३ ऑगस्टला

५- लातूर शहरातील पाणी टंचाई लक्षात घेवून आगामी काळात ३५ वार्डात प्रत्येकी दोन बोअर घेण्यात येतील - स्थायी समितीचे सभापती पप्पू देशमुख



~~~~~~~~~~~~~~~

संक्षिप्त

1-दिल्लीतील NSAच्या बैठकीत काश्मीर प्रश्नावर चर्चा व्हावी हीच पाकिस्तानची मागणी- सरताज अजीज

2-विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील अण्णा हजारे यांच्या भेटीला

5-लातुरात पोलिस असल्याचे भासवून लॉकेट व अंगठी असा ५९ हजाराचा माल लंपास -

-'जलयुक्त शिवार' योजनेसाठी अभिनेता आमिर खान याने ११ लाख रुपयांची मदत केली

4-लातूर: दावणीवरच जनावरांच्या चारा, पाण्याची सोय करा- जिल्हा राष्ट्रवादी -

~~~~~~~~~~~~~~~

सुविचार

विहीर खणात असतांना काठावर बसणाऱ्या लोकांचे लक्ष विहिरीतील दगडांकडे नसते तर त्या दगडाकडे हि कुठेतरी पाणी दिसते का हेच पाहत असतात

( संतोष सगरोळीकर , नमस्कार लाईव्ह )

~~~~~~~~~~~~~~~

हवामान अंदाज

आज २६ºC / २९ºC आहे

उद्या दि. २३ ऑगस्ट २०१५ चे हवामान अंदाज

२८ºC / ३०ºC राहील


No comments: