नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Sunday, 16 August 2015
Namaskar Live 16-08-2015 Latur Audio News
नमस्कार लाईव्ह १६-०८-२०१५ लातूरचे बातमीपत्र
१- पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून युएई दौऱ्यावर
२- पाच वर्षात आरएसएसच्या संघटनेच्या शाखांमध्ये ६१ टक्क्यांनी वाढ
३- लातूरच्या सिद्धेश्वर मंदिर देवस्थानच्या वतीने चारा छावणीचा शुभारंभ
४- लातूरच्या जिल्ह्याधिकाऱ्यांनी काढली देवासला ३० शेतकऱ्यांची शैक्षणिक सहल
५- प्रत्येक विद्यार्थ्याने रक्षाबंधनदिनी एक रोपटं लावावं त्याच संगोपन करावं; लातूरच्या पालकमंत्री पंकजा मुंडे
~~~~~~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
1-सध्या भीषण टंचाई, त्यामुळे भविष्यासाठी आताच नियोजन करा, शरद पवार यांची परभणीत दुष्काळ परिषद
2-पाकिस्तानकडून सुरु असलेल्या गोळीबारामुळे भारतीय लष्कराने सीमा भागात असणाऱ्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याच्या केल्या सूचना
3-वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान मोदींचे टि्वटरवरून मानले आभार
4-एक गाव एक गणपती ही संकल्पना राबवून वाचलेला निधी दुष्काळ निवारणासाठी वापरावा-पालकमंत्री पंकजा मुंडे
5-पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात जखमी झालेल्यांची जम्मू-काश्मीरचे उपमुख्यमंत्री निर्मलकुमार सिंग यांनी रुग्णालयात जाऊन घेतली भेट
~~~~~~~~~~~~~~~~~~~
हवामान अंदाज
आज २७ºC / २९ºC आहे
उद्या दि. १७ ऑगस्ट २०१५ हवामान अंदाज
२८ºC / ३०ºC राहील
~~~~~~~~~~~~~
सुविचार
डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत आणि भाषा गोड असेल तर मानसं तुटत नाहीत
( प्रभाकर रुद्रा, नमस्कार लाईव्ह वाचक )
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment