नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Friday, 21 August 2015
Namaskar Live 21-08-2015 Video News
नमस्कार लाईव्ह दि.२१/०८/२०१५ व्हिडीओ बातमीपत्र
१- बँकामधील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या जाणीव जागृतीसाठी भाजपने केले जागर आंदोलन
२- सगरोळी फाटा ते आदमपूर रस्त्यांसाठी केंद्र सरकारची भरीव मदत
३- गॅस सिलिंडर असल्यास रेशनकार्डवर रॉकेल मिळणार नाही
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
1-शिवसेना-भाजपमधील सध्याचे तणावाचे संबंध पाहता राज्यात मध्यावधी निवडणुकांची शक्यता, राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे विधान
2-चित्रपटाच्या पोस्टरवर लेखकाचे नाव बंधनकारक. चित्रपट महामंडळाने घेतला निर्णय
3-प्रो कबड्डी लीगच्या उपांत्य फेरीतील सामन्याआधी यू मुम्बा संघातील खेळाडूंनी सिद्धिविनायकाचे घेतले दर्शन
4-भारताच्या आदेशानुसार चर्चा करणार नाही- पाकिस्तान
5-झेड प्लस सुरक्षा घेण्यास अन्ना हजारे यांनी दिला नकार
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
नियती जेंव्हा तुमच्या हातून काही हिरावून घेते तेंव्हा त्यापेक्षाही काही मौल्यवान देण्याकरिता तुमचा हात रिकामा करत असते
( राजीव अग्रवाल, नमस्कार लाईव्ह वाचक )
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment