नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Wednesday, 12 August 2015
Namaskar Live 12-08-2015 Video News
नमस्कार लाईव्ह दि.१२/०८/२०१५ व्हिडीओ बातमीपत्र
१) शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी विशेष अभियान राबवणार - जि.प. उपाध्यक्ष दिलीप धोंडगे
२) बिलोली तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत गतवर्षी प्रमाणे सगरोळीचे वर्चस्व
३) नांदेड जिल्ह्यासह देगलूर तालुक्यात पावसाची हजेरी, तालुक्यात ९.३३ मी.मी. पावसाची नोंद
४) कर्मयोगी बाबासाहेब देशमुख यांच्या पुण्यतिथी निमित्त सगरोळीत श्रमदान
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
१) लोकसभेत अडवाणी गहिवरले, विरोधकांच्या आरोपांना उत्तर दिल्यानंतर सुषमांची पाठ थोपटली
२) राज्य सरकारनं वादाची हंडी फोडली, दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा
३) भाजप खासदाराच्या टिप्पणीमुळे सोनिया गांधी भडकल्या
४) शरद पवार 14 ऑगस्टपासून मराठवाड्याच्या दौर्यावर
५) भारत-श्रीलंका पहिल्या दिवसाचा खेळ संपला भारत मजबूत स्थितीत श्रीलंका १८३/१०, भारत १२८/२
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
प्रत्येक जन जग कसे बदलेल याचा विचार करत असतो ,पण स्वता बदल करायला कोणीही तयार नसत
( रामेश्वर धुमाळ - नमस्कार लाईव्ह वाचक )
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment