Friday, 14 August 2015

Namaskar Live 14-08-2015 Latuur Audio News



नमस्कार लाईव्ह १४-०८-२०१५ लातूरचे बातमीपत्र

१- राज्यातील शिक्षकांचा पगार १ तारखेलाच जमा होणार, राज्य सरकारचं परिपत्रक

२- विद्यार्थ्यांच्या अंगभूत गुणांना वाव देण्यासाठी त्यांच्यातील कौशल्य विकसित करणे गरजेचे - शिक्षणमंत्री विनोद तावडे

३- लातूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर देवस्थानच्या चार छावणीचे उद्या उदघाटन

४- महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाचा सर्वे करा, लिंबन महाराज रेशमे यांची मागणी

५- कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण उद्या १५ ऑगस्ट रोजी लातूर दौऱ्यावर



~~~~~~~~~~~~~~~~~~~

संक्षिप्त

१- पंतप्रधान मोदी यांनी दिल्या पाकिस्थानला स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा

२- मुंबईत सर्व शिक्षा अभियान अंतर्गत देण्यात आलेल्या हॅडवॉसने हात धुतल्याने अनेक विद्यार्थ्यांच्या अंगावर उठली अॅलर्जी

३- पुरांदारेंना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यास माजी न्यायमंत्री सावंत यांचा विरोध

४- मुंबई उत्तर विभागाचे अतिरिक्त आयुक्त फत्तेसिंह पाटील यांची नांदेडला बदली

५- रिझर्व बँकेने केंद्र सरकारला ६६ कोटी रुपयांचा लाभांश दिला



~~~~~~~~~~~~~~~~~~~

हवामान अंदाज

आज २४ºC / २६ºC आहे

उद्या दि. १४ ऑगस्ट २०१५ हवामान अंदाज

२८ºC / ३०ºC राहील

~~~~~~~~~~~~~

सुविचार

एक दार बंद झालं की, त्या क्षणीच दूसरं उघडतं पण बंद झालेल्या दाराकडे आपण हिरमुसून उत्क वेळ पाहत बसतो की, नवं दार आपल्यासाठी उघडलं आहे हे आपल्या लक्षातच येत नाही

(अनुष्का पवार , नमस्कार लाईव्ह वाचक )


No comments: